mr_tn/col/01/16.md

8 lines
1.2 KiB
Markdown

# For by him all things were created
हे कर्तरी स्वरूपात सांगितले जाऊ शकते. वैकल्पिक अनुवादः ""त्याच्यासाठी देवाने सर्व काही तयार केले"" किंवा ""देवाने सर्व गोष्टी निर्माण केल्या."" (पहा: [[rc://*/ta/man/translate/figs-activepassive]])
# all things were created by him and for him
हे कर्तरी स्वरूपात सांगितले जाऊ शकते. देवाने पुत्राला सर्व गोष्टी पुत्राच्या वैभवासाठी निर्माण केल्या. वैकल्पिक अनुवाद: ""त्याजकडून आणि त्याच्यासाठी देवाने सर्व काही तयार केले"" किंवा "" देवाने त्यास सर्व काही निर्माण करण्यास कारणीभूत ठरविले "" (पहा: [[rc://*/ta/man/translate/figs-activepassive]])