mr_tn/act/28/intro.md

19 lines
1.9 KiB
Markdown

# प्रेषितांची कृत्ये 28 सामान्य नोंदी
## रचना आणि स्वरूप
कोणालाही माहीती नाही की का लुकने पौल दोन वर्ष रोममध्ये राहिल्यानंतर पौलाचे काय झाले याविषयी न सांगता त्याचा तीहास सांगणे थांबविला.
## या अध्यायातील विशेष संकल्पना
### ""पत्रे"" आणि ""भाऊ""
यहूदी लोकांना आश्चर्य वाटले की, पौल त्यांच्याशी बोलू इच्छित होता, कारण त्यांना यरुशलेममध्ये मुख्य याजकांकडून अशी कोणतीही पत्रे मिळाली नव्हती कि पौल येत आहे. जेव्हा यहूदी पुढारी बोलले ""बंधूंनो"" हे त्यांच्या सोबती यहूद्यांना म्हटंले ख्रिस्ती लोकांना नाही
## या अध्यायातील अन्य संभाव्य अनुवाद अडचणी
### ""तो देव होता""
स्थानीक लोकांनी असा विश्वास ठेवला की पौल एक सत्य देव होता, पण त्यांनी विश्वास ठेवला नाही की तोच एक खरा देव आहे. आम्हाला माहीती नाही का पौलाने स्थानीक लोकांना सांगितले नाही की तो देव नाही.