mr_tn/act/28/17.md

1.6 KiB

Then it came about that

या वाक्यांशाचा वापर कथांच्या नवीन भागाच्या सुरूवातीस चिन्हांकित करण्यासाठी केला जातो. जर आपल्या भाषेस असे करण्याचा मार्ग असेल तर आपण येथे त्याचा वापर करण्याचा विचार करू शकता.

the leaders among the Jews

हे रोममध्ये उपस्थित असलेले यहूदी लोक किंवा धार्मिक पुढारी आहेत.

Brothers

येथे याचा अर्थ ""सहकारी यहूदी"" असा होतो.

against the people

आमच्या लोकांविरुद्ध किंवा ""यहूद्यांविरुद्ध

I was delivered as a prisoner from Jerusalem into the hands of the Romans

हे कर्तरी स्वरूपात सांगितले जाऊ शकते. वैकल्पिक अनुवाद: ""काही यहूदी लोकांनी मला यरुशलेममध्ये अटक करुन रोमी अधिकार्यांच्या ताब्यात ठेवली"" (पहा: rc://*/ta/man/translate/figs-activepassive)

into the hands of the Romans

येथे ""हात"" म्हणजे शक्ती किंवा नियंत्रण आहे. (पहा: rc://*/ta/man/translate/figs-metonymy)