mr_tn/act/28/13.md

16 lines
995 B
Markdown

# General Information:
अप्पियस आणि द थ्री टॅव्हर्नस मार्केट हे लोकप्रिय शहर होते आणि रोम शहराच्या 50 किलोमीटर दक्षिणेस अप्पियन वे असे मुख्य महामार्ग होते. (पहा: [[rc://*/ta/man/translate/translate-names]])
# city of Rhegium
इटलीच्या नैऋत्य दिशेने स्थित हे बंदर शहर आहे. (पहा: [[rc://*/ta/man/translate/translate-names]])
# a south wind sprang up
दक्षिणेकडून वारा सुटला
# city of Puteoli
पुतुल्यास इटलीच्या पश्चिमेकडील किनारपट्टीवर आधुनिक नेपल्समध्ये स्थित आहे. (पहा: [[rc://*/ta/man/translate/translate-names]])