mr_tn/act/28/06.md

1.7 KiB

become inflamed with a fever

संभाव्य अर्थ म्हणजे 1)विषारी सापामुळे जखम झाल्यामुळे त्याचे शरीर सूजले असेल किंवा 2) तो खूप तापलेला असेल ताप आल्यामुले.

nothing was unusual with him

हे कर्तरी स्वरूपात सांगितले जाऊ शकते. वैकल्पिक अनुवादः ""त्याच्याबद्दलची सर्व गोष्ट ही असली पाहिजे"" (पहा: rc://*/ta/man/translate/figs-doublenegatives)

they changed their minds

एखाद्या परिस्थितीबद्दल भिन्न विचार करणे म्हणजे एखाद्या व्यक्तीने आपले मन बदलत असल्याचे सांगितले आहे. वैकल्पिक अनुवादः ""त्यांनी पुन्हा विचार केला"" (पहा: rc://*/ta/man/translate/figs-metaphor)

said that he was a god.

हे थेट अवतरण म्हणून सांगितले जाऊ शकते. वैकल्पिक अनुवादः ""म्हणाला, 'हा मनुष्य देव असेल.'"" (पहा: rc://*/ta/man/translate/figs-quotations)

said that he was a god

कदाचित असा विश्वास होता की विषारी सर्प चावल्या नंतर जगणारा कोणी दैवी किंवा देव होता.