mr_tn/act/27/intro.md

1.8 KiB

प्रेषित 27 सामान्य नोंदी

या अध्यायातील विशेष संकल्पना

नौकायन

समुद्राच्या जवळ राहत असलेले लोक वाऱ्याद्वारे चालणाऱ्या होडीने प्रवास करीत होते. वर्षाच्या काही महिन्यांमधले वारे चुकीच्या दिशेने वाहत जाई किंवा इतके कठीण की नौकायन अशक्य होते.

भरोसा

पौलाने देवावरती विश्वास ठेवला कारण त्याला सुखरूप आणले होते. त्याने जहाजातील सैनिक व नावीकांना सांगितले की देवावर विश्वास ठेवा तो त्यांना जिवंत ठेवेल. (पाहा: rc://*/tw/dict/bible/kt/trust)

पौलाने भाकर मोडली

भाकर घेतल्याबद्दल लूकने जवळजवळ त्याच शब्दांचा वापर केला आहे, त्याने देवाचे आभार मानले, मोडून तो खाल्ला आणि जसे येशूने आपल्या शिष्यासोबत प्रभूभोजन घेतले. तथापि, आपल्या भाषेने आपल्या वाचकांना असे समजू नये की पौल येथे धार्मिक उत्सव पुढे नेत आहे.