mr_tn/act/27/27.md

1.1 KiB

Connecting Statement:

भयंकर वादळ चालू आहे.

When the fourteenth night had come

चौदावा"" हा क्रमशः क्रमांक ""चौदा"" किंवा ""14"" म्हणून भाषांतरित करता येऊ शकतो. वैकल्पिक अनुवाद: ""वादळ सुरु झाल्यापासून 14 दिवसांनी त्या रात्री"" (पहा: [[rc:///ta/man/translate/translate-ordinal]] आणि [[rc:///ta/man/translate/translate-numbers]])

as we were driven this way and that

हे कर्तरी स्वरूपात सांगितले जाऊ शकते. वैकल्पिक अनुवाद: ""वारा आम्हाला मागे पुढे ढकलू लागला"" (पहा: rc://*/ta/man/translate/figs-activepassive)

the Adriatic Sea

हे इटली आणि ग्रीस दरम्यान समुद्र आहे. (पहा: rc://*/ta/man/translate/translate-names)