mr_tn/act/27/13.md

4 lines
536 B
Markdown

# weighed anchor
येथे ""सावरणे"" म्हणजे पाण्यातून बाहेर काढणे होय.नांगर ही एक जड वस्तू आहे जी दोरीला जोडल्या गेली आहे त्यामुळे जहाज सुरक्षीत राहते. नांगर हे पाण्यात जावून तळाला बसते आणी जहाजेला वाहण्यापासुन वाचवते.