mr_tn/act/27/05.md

1.1 KiB

Pamphylia

हा आशिया मायनरचा प्रांत होता. आपण [प्रेषितांची कृत्ये 2:10] (../02/10.md) मध्ये हे कसे भाषांतरित केले ते पहा.

we landed at Myra, a city of Lycia

आपण मुर्या येथे जहाज सोडले हे स्पष्ट करू शकता. वैकल्पिक अनुवाद: ""लुक्या शहर मुर्या येथे आले, जिथे आम्ही जहाज सोडले"" (पहा: rc://*/ta/man/translate/figs-explicit)

landed at Myra

मुर्या हे शहराचे नाव आहे. (पहा: rc://*/ta/man/translate/translate-names)

a city of Lycia

लुक्या हा रोमन प्रांत होता जो आधुनिक तुर्कीतील दक्षिण-पश्चिम किनारपट्टीवर स्थित होता. (पहा: rc://*/ta/man/translate/translate-names)