mr_tn/act/26/27.md

791 B

Do you believe the prophets, King Agrippa?

पौलाने हा प्रश्न अग्रिप्पाला आठवण करून देण्यास सांगितले की, संदेष्ट्यांनी येशूविषयी जे सांगितले ते आधी अग्रिप्पाचा विश्वास आहे. हे विधान म्हणून व्यक्त केले जाऊ शकते. वैकल्पिक अनुवादः ""राजा अग्रिप्पा, यहूदी संदेष्ट्यांनी जे सांगितले ते तूम्ही आधीच मानत आहात."" (पहा: rc://*/ta/man/translate/figs-rquestion)