mr_tn/act/26/04.md

1009 B

all the Jews

हे एक सामान्यीकरण आहे. संभाव्य अर्थ म्हणजे 1) याचा अर्थ साधारणता या यहूद्यांना संबोधतो ज्याला पौलाबद्दल माहित होते. वैकल्पिक अनुवाद: ""यहूदी"" किंवा 2) यावरून पौलाने ओळखलेल्या परुश्यांना संदर्भित केले आहे. वैकल्पिक अनुवाद: ""यहूदी पुढारी"" (पहा: rc://*/ta/man/translate/figs-hyperbole)

in my own nation

संभाव्य अर्थ म्हणजे 1)त्याच्या स्वतःच्या लोकामध्ये, इस्राएलच्या भौगोलिक प्रदेशात किंवा 2) इस्राएलच्या प्रदेशात.