mr_tn/act/25/10.md

4 lines
694 B
Markdown

# I stand before the judgment seat of Caesar where I must be judged
न्याय देण्याची जागा"" म्हणजे पौलाचा न्याय करण्यासाठी कैसरियाचा अधिकार होय. हे कर्तरी स्वरूपात सांगितले जाऊ शकते. वैकल्पिक अनुवाद: ""मी कैसरच्या समोर जाण्यास सांगतो, म्हणून तो माझा न्याय करू शकेल"" (पहा: [[rc://*/ta/man/translate/figs-metonymy]] आणि [[rc://*/ta/man/translate/figs-activepassive]])