mr_tn/act/25/09.md

1.1 KiB

Connecting Statement:

कैसरियासमोर न्याय मागण्याबद्दल पौलाने विचारले.

wanted to gain the favor of the Jews

येथे ""यहूदी"" म्हणजे यहूदी पुढरी. वैकल्पिक अनुवाद: ""यहूदी पुढाऱ्याना खुश करायचे होते"" (पहा: rc://*/ta/man/translate/figs-synecdoche)

to go up to Jerusalem

कैसरियापेक्षा यरुशलेम भौगोलिकदृष्ट्या जास्त होते. यरुशलेमला जाण्याविषयी बोलणे सामान्य होते.

and to be judged by me about these things there

हे कर्तरी स्वरूपात सांगितले जाऊ शकते. वैकल्पिक अनुवादः ""या आरोपाबाबत मी आपणास निर्णय घेईन"" (पहा: rc://*/ta/man/translate/figs-activepassive)