mr_tn/act/25/04.md

8 lines
939 B
Markdown

# General Information:
येथे ""आम्हाला"" हा शब्द फेस्त आणि त्याच्याबरोबर प्रवास करणारे रोमी यांना दर्शवतो, परंतु त्याच्या प्रेक्षकांसाठी नाही. (पहा: [[rc://*/ta/man/translate/figs-exclusive]])
# Festus answered that Paul was being held at Caesarea, and that he himself was going there soon.
हे थेट अवतरण म्हणून सांगितले जाऊ शकते. वैकल्पिक अनुवाद: ""पण फेस्त म्हणाला, ' पौलाला कैसरियामध्ये कैदेत ठेवण्यात आले आहे आणि लवकरच मी तेथे परत येईन.'"" (पाहा: [[rc://*/ta/man/translate/figs-quotations]])