mr_tn/act/24/07.md

441 B

General Information:

येथे ""तु"" हा शब्द एकवचनी आहे आणि त्याचा अर्थ राज्यपाल फेलिक्स होय. (पहा: rc://*/ta/man/translate/figs-you)

Connecting Statement:

तर्तुल्या राज्यपाल फेलिक्ससमोर पौलविरुद्ध आरोप सादर करीत आहे.