mr_tn/act/23/34.md

990 B

General Information:

येथे ""पहिले"" आणि दुसरे शब्द ""राज्यपाल"" फेलिक्सचा उल्लेख करतात, ""तो"" हा तिसरा शब्द आणि ""त्याला"" हा शब्द पौलाला संदर्भ देतो आणि शेवटचा शब्द ""तो"" म्हणजे राज्यपाल फेलिक्स होय. ""तूम्ही"" आणि तुमचे शब्द पौलाला दर्शवतात.

he asked what province Paul was from. When

हे थेट उद्धरण म्हणून सांगितले जाऊ शकते. वैकल्पिक अनुवाद: ""त्याने पौलाला विचारले, 'तू कोणत्या प्रांतातून आहेस?' जेव्हा ""(पहा: rc://*/ta/man/translate/figs-quotations)