mr_tn/act/23/20.md

683 B

The Jews have agreed

याचा अर्थ असा नाही की सर्व यहूदी, परंतु तेथे असलेले सर्व गट. वैकल्पिक अनुवाद: ""काही यहूदी सहमत झाले आहेत"" (पहा: rc://*/ta/man/translate/figs-synecdoche)

to bring down Paul

पौलाला किल्ल्यापासून खाली आणण्यासाठी

they were going to ask more precisely about his case

त्यांना पौलाने काय केले याबद्दल अधिक जाणून घ्यायचे आहे