mr_tn/act/23/15.md

16 lines
838 B
Markdown

# Now, therefore
कारण आपण जे म्हटले ते खरे आहे किंवा ""कारण आपण या शापांत स्वतःला ठेवले आहे
# Now
याचा अर्थ ""या क्षणी"" असा होत नाही, परंतु त्याचा वापर खालील महत्त्वपूर्ण मुद्द्याकडे लक्ष देण्यास केला जातो.
# bring him down to you
तुझ्याशी भेटण्यासाठी पौलाला घेऊन ये
# as if you would decide his case more precisely
जसे की आपण पौलाने काय केले याबद्दल अधिक जाणून घेऊ इच्छित आहात