mr_tn/act/22/28.md

1.0 KiB

It was only with a large amount of money

मी रोमी अधिकाऱ्यांना भरपूर पैसे दिले तेच होते. मुख्य अधीकारी हे विधान करतो कारण रोमी नागरिक बनणे किती कठीण आहे हे त्याला ठाऊक होते आणि म्हणुन त्याला वाटले कि पौल सत्य सांगत नाही.

I acquired citizenship

मला नागरिकत्व मिळाले. ""नागरिकत्व"" हा शब्द एक अमूर्त संज्ञा आहे. वैकल्पिक अनुवादः ""मी नागरिक बनलो"" (पहा: rc://*/ta/man/translate/figs-abstractnouns)

I was born a Roman citizen

जर पिता रोमी नागरिक असेल तर त्याचे मुले जन्मावेळी रोमी नागरिक बनतात.