mr_tn/act/21/intro.md

4.3 KiB

प्रेषित 21 सामान्य नोंदी

रचना आणि स्वरूप

प्रेषितांची कृत्ये 21: 1-19 पौलाने यरुशलेमला प्रवास केल्याचे वर्णन केले. यरुशलेममध्ये आल्यानंतर तेथील विश्वासणाऱ्यांनी त्याला सांगितले की यहूदी त्याला हानी पोहचवू इच्छितात आणि त्याने काय केले पाहिजे यामुळे ते त्याला नुकसान करणार नाहीत (वचन 20-26). पौलाने विश्वासणाऱ्यांना जे केले ते त्याने केले तरीसुद्धा यहूदी लोकांनी त्याला मारण्याचा प्रयत्न केला. रोमी लोकांनी त्याला वाचविले आणि त्याला यहूदी लोकांशी बोलण्याची संधी दिली.

अध्यायातील शेवटची वचने ही अपूर्ण वाक्य आहेत . बहुतेक भाषांतरे हे वाक्य अपूर्ण सोडतात, कारण यूएलटी करतो.

या अध्यायातील विशेष संकल्पना

""ते कायद्याचे पालन करण्याचा दृढनिश्चय करतात""

यरुशलेममधील यहूदी मोशेचे नियम पाळत होते. जे लोक येशूचे अनुकरण करीत होते ते अद्यापही नियमशास्त्राचे पालन करत होते.परंतू दोन्ही गटांना असे वाटत होते कि, पौल ग्रीसमधील यहूदी लोकांना सांगत आहे नियमशात्राचे पालन करू नका. परंतू पौल फक्त त्याच लोकांना म्हणत होता जे परराष्ट्रीय आहेत.

नाझीराची शपथ

पौल व त्याच्या तीन मित्रांनी घेतलेले वचन कदाचित नाझीराची शपथ असावी कारण त्यांनी आपल्या डोक्याचे मुंडण केले होते([प्रेषितांची कृत्ये 21:23] (../../act/21/23.md)).

मंदिरामध्ये परराष्ट्रीय

यहूदी लोकांनी पौलाला एक परराष्ट्रीय व्यक्तीला मंदिरांच्या विभागात आणण्याचा आरोप केला ज्यामध्ये देवाने केवळ यहूद्यांना जाण्याची परवानगी दिली. त्यांना वाटले की देव त्याला ठार मारुन पौलाला शिक्षा करील. (हे पहा: rc://*/tw/dict/bible/kt/holy)

रोमी नागरिकत्व

रोमी लोकांना वाटले की त्यांना फक्त रोमी नागरिकांनाच वागण्याची गरज आहे. रोमी नागरिक नसलेल्या लोकांच्या इच्छेप्रमाणे ते करू शकत होते, परंतु त्यांना इतर रोमी लोकांसह कायद्याचे पालन करायचे होते. काही लोक रोमी नागरिक म्हणून जन्म झाला आणि इतरांनी रोमी सरकारला पैसे दिले जेणेकरून ते रोमी नागरिक बनू शकतील.