mr_tn/act/21/26.md

1.8 KiB

took the men

ही चार माणसे आहेत ज्यांनी वचन दिले.

purifying himself with them

मंदिर परिसरात येण्याआधी यहूद्यांना औपचारिक किंवा धार्मिक रीतीने शुद्ध होणे आवश्यक होते. हे शुद्धीकरण यहूदी लोकांशी संपर्क साधण्यासाठी होते.

went into the temple

ते स्वतः मंदिरात जाऊ शकत नव्हते जेथे फक्त महायाजकांना प्रवेश करण्यास परवानगी देण्यात आली होती. त्यांनी मंदिराच्या आंगनामध्ये प्रवेश केला. वैकल्पिक अनुवाद: ""मंदिराच्या आंगनामध्ये गेला"" (पहा: rc://*/ta/man/translate/figs-synecdoche)

the days of purification

शुद्धीकरण प्रक्रियेतून ही एक वेगळी शुद्धिकरण प्रक्रिया आहे जी मंदिर परिसरात प्रवेश करण्यासाठी आवश्यक आहे.

until the offering was offered

हे कर्तरी स्वरूपात सांगितले जाऊ शकते. वैकल्पिक अनुवाद: ""जोपर्यंत ते प्राणी अर्पण करण्यासाठी सादर करीत नाहीत तोपर्यंत"" (पहा: rc://*/ta/man/translate/figs-activepassive)