mr_tn/act/21/23.md

4 lines
416 B
Markdown

# four men who made a vow
चार माणसांनी देवाला वचन दिले. हे एक प्रकारचे वचन होते जेथे एखादा माणूस दारू पिणार नाही किंवा निश्चित कालावधी संपण्यापूर्वी त्याचे केस कापणार नाही.