mr_tn/act/21/15.md

659 B

General Information:

येथे ""आम्ही"" हा शब्द लूक, पौल आणि त्यांच्याबरोबर प्रवास करणाऱ्यांना संदर्भित करतो आणि वाचकांसाठी नाही. (पहा: rc://*/ta/man/translate/figs-exclusive)

General Information:

ते"" हा शब्द कैसरियातील काही शिष्यांना सूचित करतो.

Connecting Statement:

हे कैसरियामध्ये पौलाच्या काळाची समाप्ती होते.