mr_tn/act/20/34.md

8 lines
714 B
Markdown

# You yourselves
जोर देण्यासाठी, ""स्वतः"" हा शब्द येथे वापरला जातो. (पहा: [[rc://*/ta/man/translate/figs-rpronouns]])
# these hands served my own needs
येथे ""हात"" हा शब्द संपूर्ण व्यक्तीचे प्रतिनिधित्व करतो. वैकल्पिक अनुवाद: ""मी पैशांची कमाई करण्यासाठी आणि माझ्या स्वतःच्या खर्चासाठी देय देण्यासाठी काम केले"" (पहा: [[rc://*/ta/man/translate/figs-synecdoche]])