mr_tn/act/20/22.md

12 lines
614 B
Markdown

# General Information:
येथे ""मी"" हा शब्द पौलाला सूचित करतो.
# compelled by the Spirit
ते कर्तरी स्वरूपात सांगितले जाऊ शकते. वैकल्पिक अनुवादः ""कारण आत्मा मला तिथे जाण्यास भाग पाडते"" (पहा: [[rc://*/ta/man/translate/figs-activepassive]])
# not knowing what will happen to me there
आणि मला माहित नाही की माझ्याबरोबर काय होईल