mr_tn/act/20/17.md

12 lines
1016 B
Markdown

# General Information:
येथे ""तो"" हा शब्द पौलाला सूचित करतो. ""आमचा"" हा शब्द पौल व वडील ज्यांच्याशी बोलत आहे त्यांना संदर्भित करतो. (पहा: [[rc://*/ta/man/translate/figs-inclusive]])
# Connecting Statement:
पौल इफिसच्या मंडळीतील वडिलांना बोलावतो आणि त्यांच्याशी बोलू लागला.
# Miletus
मीलेत हे मीदर नदीच्या तोंडाजवळ असलेल्या पश्चिम अशिया मायनरमधील बंदर शहर होते. आपण [प्रेषितांची कृत्ये 20:15] (../20/15.md) मध्ये हे कसे भाषांतरित केले ते पहा. (पहा: [[rc://*/ta/man/translate/translate-names]])