mr_tn/act/19/24.md

1010 B

A certain silversmith named Demetrius

निश्चित"" शब्दाचा वापर कथामध्ये एक नवीन व्यक्ती सादर करतो. (पहा: rc://*/ta/man/translate/writing-participants)

silversmith

एक कारागीर जो मूर्ती आणि दागदागिने बनविण्यासाठी चांदीच्या धातूचे काम करतो

named Demetrius

हे माणसाचे नाव आहे. देमेत्रीय इफिसमध्ये एक चांदीचे काम करणारा रहिवासी होता जो पौल आणि स्थानिक मंडळीविरुद्ध होता. (पहा: rc://*/ta/man/translate/translate-names)

brought in much business

मूर्ती बनविणाऱ्या लोकांसाठी भरपूर पैसे कमवत आहेत