mr_tn/act/19/10.md

8 lines
602 B
Markdown

# all who lived in Asia heard the word of the Lord
येथे ""सर्व"" एक सामान्यीकरण आहे ज्याचा अर्थ संपूर्ण आशियामध्ये बऱ्याच लोकांना सुवार्ता ऐकली. (पहा: [[rc://*/ta/man/translate/figs-hyperbole]])
# the word of the Lord
येथे ""शब्द"" एक संदेश आहे. वैकल्पिक अनुवादः ""प्रभूबद्दलचा संदेश"" (पहा: [[rc://*/ta/man/translate/figs-metonymy]])