mr_tn/act/16/31.md

768 B

you will be saved

हे कर्तरी स्वरूपात सांगितले जाऊ शकते. वैकल्पिक अनुवादः ""देव तुझे रक्षण करेल"" किंवा ""देव तुझा पापांपासून तुझे रक्षण करील"" (पहा: rc://*/ta/man/translate/figs-activepassive)

your house

येथे ""घर"" घरामध्ये राहणाऱ्या लोकांसाठी आहे. वैकल्पिक अनुवादः ""आपल्या कुटुंबातील सर्व सदस्य"" किंवा ""आपले कुटुंब"" (पहा: rc://*/ta/man/translate/figs-metonymy)