mr_tn/act/16/27.md

939 B

General Information:

येथे ""आम्ही"" हा शब्द पौल, सीला आणि इतर सर्व कैद्यांना संदर्भित करतो परंतु जेलर वगळून. (पहा: rc://*/ta/man/translate/figs-exclusive)

The jailer was awakened from sleep

हे कर्तरी स्वरूपात सांगितले जाऊ शकते. वैकल्पिक अनुवादः ""जेलर जागा झाला"" (पहा: rc://*/ta/man/translate/figs-activepassive)

was about to kill himself

स्वत: ला मारण्यासाठी तयार होता. बंदिवानांना पळवून लावण्याच्या परीणामांमुळे जेलर आत्महत्या करण्यास प्राधान्य देत होता.