mr_tn/act/16/11.md

12 lines
919 B
Markdown

# Connecting Statement:
पौल आणि त्याचे साथीदार आता फिलिप्पीमध्ये आपल्या शुभवर्तमान सांगण्याच्या दौऱ्यावर आहेत. वचन 13 लुदियाची कथा सुरू करते. ही छोटी कथा पौलाच्या प्रवासादरम्यान घडते.
# Samothrace ... Neapolis
हे मासेदोनियाच्या फिलिप्पैजवळील तटीय शहर आहेत. (पहा: [[rc://*/ta/man/translate/translate-names]])
# we came to Neapolis
येथे आले"" येथे ""गेले"" किंवा ""येथे आगमन"" म्हणून भाषांतरित केले जाऊ शकते. (पहा: [[rc://*/ta/man/translate/figs-go]])