mr_tn/act/15/41.md

1.7 KiB

he went

पूर्वीचा शब्द असा आहे की सीला पौलाबरोबर होता. वैकल्पिक अनुवाद: ""ते गेले"" किंवा ""पौल आणि सीलास गेले"" किंवा ""पौलाने सीलाला घेतले आणि गेला"" (पहा: rc://*/ta/man/translate/figs-explicit)

went through Syria and Cilicia

हे कुप्र बेटाजवळ आशिया मायनरमधील प्रांत किंवा क्षेत्र आहेत.

strengthening the churches

मंडळीमधील विश्वासणाऱ्यांना प्रोत्साहित करण्याबद्दल बोलले आहे जसे की पौल आणि सीला हे विश्वासणाऱ्यांना शारीरिकदृष्ट्या मजबूत बनवत होते. ""मंडळी"" हा शब्द सुरिया आणि किलिकियातील विश्वासू गटांना सूचित करतो. वैकल्पिक अनुवादः ""मंडळीमधील विश्वासणाऱ्यांना प्रोत्साहित करत होते"" किंवा ""विश्वासणाऱ्यांच्या समुदायाला येशूमध्ये अधिक अवलंबून राहण्यासाठी मदत करत होते"" (पहा: [[rc:///ta/man/translate/figs-metaphor]] आणि [[rc:///ta/man/translate/figs-metonymy]])