mr_tn/act/15/40.md

1.0 KiB

after he was entrusted by the brothers to the grace of the Lord

एखाद्याला सोपवणे म्हणजे कोणालातरी किंवा एखाद्या व्यक्तीस दुसऱ्या व्यक्तीकडे काळजी आणि जबाबदारी घेण्यास सोपविणे आहे. हे कर्तरी स्वरूपात सांगितले जाऊ शकते. वैकल्पिक अनुवाद: ""अंत्युखियातील विश्वासणाऱ्यांनी पौलाला प्रभूच्या कृपेत सोपवले"" किंवा ""अंत्युखियातील विश्वासणाऱ्यांनी पौलाची काळजी घेण्यास व दयाळूपणा दाखविण्यास देवाकडे प्रार्थना केली"" (पाहा: rc://*/ta/man/translate/figs-activepassive)