mr_tn/act/15/31.md

8 lines
708 B
Markdown

# they rejoiced
अंत्युखियातील विश्वासणाऱ्यांनी आनंदोत्सव साजरा केला
# because of the encouragement
उत्तेजन"" या अमूर्त संज्ञेला ""प्रोत्साहित"" या क्रियापदासह व्यक्त केले जाऊ शकते. वैकल्पिक अनुवाद: ""कारण प्रेषितांनी व वडिलांनी काय लिहिले त्याने त्यांना प्रोत्साहित केले"" (पहा: [[rc://*/ta/man/translate/figs-abstractnouns]])