mr_tn/act/15/30.md

1.3 KiB

Connecting Statement:

पौल, बर्णबा, यहूदा आणि सीला, अंत्युखियास गेले.

So they, when they were dismissed, came down to Antioch

ते"" हा शब्द पौल, बर्णबा, यहूदा आणि सीला यांना सूचित करतो. वैकल्पिक अनुवाद: ""मग जेव्हा चार जण निघून गेले तेव्हा ते अंत्युखियाला आले”

when they were dismissed

हे कर्तरी स्वरूपात सांगितले जाऊ शकते. वैकल्पिक अनुवाद: ""जेव्हा प्रेषितांनी आणि वडिलांनी चार मनुष्यांना निरोप दिला"" किंवा ""जेव्हा यरुशलेमातील श्रोत्यांनी त्यांना पाठवले तेव्हा"" (पहा: rc://*/ta/man/translate/figs-activepassive)

came down to Antioch

खाली आले"" हा वाक्यांश येथे वापरला जातो कारण अंत्युखिया यरुशलेमपेक्षा कमी उंचीवर आहे.