mr_tn/act/15/27.md

1.2 KiB

General Information:

येथे ""आम्ही"" आणि ""आमचे"" शब्द यरुशलेममधील मंडळीतील पुढाऱ्याना आणि विश्वासणाऱ्यांना संदर्भित करतात. (पहा: rc://*/ta/man/translate/figs-exclusive आणि [प्रेषितांची कृत्ये 15:22] (../15/22.md))

Connecting Statement:

हे यरुशलेम मंडळीकडून अन्तूखियातील परराष्ट्रीय विश्वासणाऱ्यांना पाठवलेले पत्र आहे.

who will tell you the same thing themselves in their own words

हा वाक्यांश यावर जोर देतो की प्रेषितांनी आणि वडिलांनी ज्या गोष्टी लिहिल्या त्या तशाच यहूदा आणि सीला सांगतील. वैकल्पिक अनुवादः ""आम्ही जे लिहिले आहे त्याबद्दल ते आपणास सांगतीलच"" (पहा: rc://*/ta/man/translate/figs-explicit)