mr_tn/act/15/23.md

2.0 KiB

From the apostles and elders, your brothers, to the Gentile brothers in Antioch, Syria, and Cilicia: Greetings!

हे पत्राचा परिचय आहे. तुमच्या भाषेत पत्र लिहिण्याची आणि ते कोणास लिहिले आहे याचा परिचय देण्याचा एक मार्ग असू शकतो. वैकल्पिक अनुवादः ""हे पत्र तुमच्या भावांकडून, प्रेषितांकडून आणि वडिलांकडून आहे. आम्ही अंत्युखिया, सीरिया आणि किलिकियातील परराष्ट्रीय विश्वासणाऱ्यांनो तुम्हाला लिहितो आहोत. तुम्हाला सलाम” किंवा ""अंत्युखिया, सीरिया व किलिकिया येथील आमच्या परराष्ट्रीय बंधूभगिनींना. प्रेषित आणि वडील, आपले बंधू यांच्याकडून शुभेच्छा

your brothers ... the Gentile brothers

येथे ""भाऊ"" हा शब्द सहविश्वासू बांधवांना सूचित करतो. हे शब्द वापरुन, प्रेषित व वडीलजन हे परराष्ट्रीय विश्वासणाऱ्यांना आश्वासन देतात की ते त्यांना सहविश्वासू म्हणून त्याचा स्वीकार करतात.

Cilicia

सुरिया बेटाच्या उत्तरेस आशिया मायनरच्या किनाऱ्यावरील प्रांताचे हे नाव आहे. (पहा: rc://*/ta/man/translate/translate-names)