mr_tn/act/15/21.md

2.1 KiB

Moses has been proclaimed in every city ... and he is read in the synagogues every Sabbath

याकोब हे नियम किती महत्त्वाचे आहेत हे सूचित करत आहे कारण यहूदी लोक प्रत्येक शहरात जेथे सभास्थान आहे तेथे याचा प्रचार करत होते. या नियमांबद्दल अधिक जाणून घेण्यासाठी परराष्ट्रीय लोक सभास्थानातील शिक्षकांकडे जाऊ शकतात हे देखील सूचित करते. (पहा: rc://*/ta/man/translate/figs-explicit)

Moses has been proclaimed

येथे ""मोशे"" हा मोशेचे नियमशास्त्र दर्शवितो. हे कर्तरी स्वरूपात सांगितले जाऊ शकते. वैकल्पिक अनुवादः ""मोशेचा नियम घोषित केला जातो"" किंवा ""यहूद्यांना मोशेचे नियमशास्त्र शिकवले आहेत"" (पहा: [[rc:///ta/man/translate/figs-metonymy]] आणि [[rc:///ta/man/translate/figs-activepassive]])

in every city

येथे ""प्रत्येक"" हा शब्द एक सामान्यीकरण आहे. वैकल्पिक अनुवादः ""अनेक शहरात"" (पहा: rc://*/ta/man/translate/figs-hyperbole)

and he is read

येथे ""तो"" हा मोशेचा उल्लेख करतो, ज्याचे नाव येथे त्याच्या कायद्याचे प्रतिनिधित्व करते. वैकल्पिक अनुवाद: ""आणि कायदा वाचला आहे"" किंवा ""आणि त्यांनी कायदा वाचला"" (पहा: rc://*/ta/man/translate/figs-metonymy)