mr_tn/act/15/20.md

1.7 KiB

they must keep away from the pollution of idols ... sexual immorality ... strangled ... blood

लैंगिक अनैतिकता, विचित्र प्राणी, आणि रक्त पिणे हे बहुतेकदा मूर्तीपूजा व खोट्या देवतांच्या आराधनेचे भाग होते.

pollution of idols

हे शक्यतो एखाद्या प्राण्याचे मांस खाण्याच्या संदर्भात आहे ज्याने मूर्तीला बळी म्हणून अर्पण केले आहे किंवा मूर्तीपूजा करण्यासारखे काही केले आहे. (पहा: rc://*/ta/man/translate/figs-explicit)

from the meat of strangled animals, and from blood

देवाने अद्याप यहूद्याना रक्त असलेले मांस खाण्याची परवानगी दिलेली नव्हती. तसेच, उत्पत्तीच्या सुरुवातीच्या मोशेच्या पुस्तकात देखील देवाने रक्त पिण्याची मनाई केली होती. म्हणूनच, ते गळा दाबून मारलेल्या प्राण्यांचे मांस खात नव्हते कारण त्यांचे शरीरातून रक्त योग्य प्रकारे काढून टाकले जात नव्हते. (पहा: rc://*/ta/man/translate/figs-explicit)