mr_tn/act/15/13.md

665 B

General Information:

येथे ""ते"" हा शब्द पौल आणि बर्णबास संदर्भित करतो ([प्रेषितांची कृत्ये 15:12] (../15/12.md)).

Connecting Statement:

याकोब प्रेषितांसोबत व वडिलांसोबत बोलण्यास प्रारंभ करतो ([प्रेषितांची कृत्ये 15: 6] (../15/06.md)).

Brothers, listen

सह विश्वासू लोकहो, ऐका. याकोब कदाचित फक्त पुरुषांशी बोलत होता.