mr_tn/act/15/11.md

590 B

But we believe that we shall be saved through the grace of the Lord Jesus, just as they were

हे कर्तरी स्वरूपात सांगितले जाऊ शकते. वैकल्पिक अनुवाद: ""पण आमचा विश्वास आहे की प्रभू येशू आपल्या कृपेने आपले तारण करील, जसं त्याने यहुदीतर विश्वासणाऱ्यांना वाचवले"" (पहा: rc://*/ta/man/translate/figs-activepassive)