mr_tn/act/15/09.md

1.1 KiB

made no distinction

देवाने यहूदी विश्वासणाऱ्यांशी परराष्ट्रीय विश्वासणाऱ्यांपेक्षा वेगळा व्यवहार केला नाही.

making their hearts clean by faith

देवाने परराष्ट्रीय विश्वासणाऱ्यांच्या पापांची क्षमा करण्याबद्दल बोलले आहे जसे की त्याने अक्षरशः त्यांची हृदये स्वच्छ केली. येथे ""हृदय"" याचा अर्थ व्यक्तीच्या आंतरिक गोष्टी असा आहे. वैकल्पिक अनुवादः ""त्यांचे पाप क्षमा केले कारण त्यांनी येशूवर विश्वास ठेवला आहे"" (पहा: [[rc:///ta/man/translate/figs-metaphor]] आणि [[rc:///ta/man/translate/figs-metonymy]])