mr_tn/act/15/01.md

2.3 KiB

Connecting Statement:

जेव्हा परराष्ट्रीय आणि यहूदीतर लोकांमध्ये भांडणतंटा झाला तेव्हा पौल व बर्णबा अंत्युखियामध्येच होते.

Some men

काही पुरुष. आपण हे स्पष्ट करू शकता की हे लोक यहूदी आहेत जे ख्रिस्तावर विश्वास ठेवतात. (पहा: rc://*/ta/man/translate/figs-explicit)

came down from Judea

खाली आला"" हा शब्द येथे वापरला जातो कारण यहूदिया हा अंत्युखियापेक्षा उंचीवर आहे.

taught the brothers

येथे ""बंधू"" हे ख्रिस्तामध्ये विश्वास ठेवणारे आहेत. ते असे सूचित करते की ते अंत्युखियामध्ये होते. वैकल्पिक अनुवाद: ""अंत्युखिया येथील विश्वासणाऱ्यांना शिकवले"" किंवा ""अंत्युखिया येथील विश्वासणाऱ्यांना शिकवत होते"" (पहा: rc://*/ta/man/translate/figs-explicit)

Unless you are circumcised according to the custom of Moses, you cannot be saved

हे कर्तरी स्वरूपात सांगितले जाऊ शकते. वैकल्पिक अनुवाद: ""जोपर्यंत आपण मोशेच्या रीतीप्रमाणे एखाद्याची सुंता करत नाही तोपर्यंत देव तुम्हाला वाचवू शकत नाही"" किंवा ""जर तूम्ही मोशेच्या नियमशास्त्रा प्रमाणे सुंता करत नाही तोपर्यंत देव तुमच्या पापांपासून तुमचे रक्षण करणार नाही"" (पाहा: rc://*/ta/man/translate/figs-activepassive)