mr_tn/act/14/intro.md

18 lines
1.8 KiB
Markdown

# प्रेषित 14 सामान्य नोंदी
## या अध्यायातील विशेष संकल्पना
### ""त्याच्या कृपेचा संदेश""
या संदेशामध्ये येशूचा संदेश हा संदेश आहे की जे येशूवर विश्वास ठेवतात त्यांना देव कृपा दाखवेल. (पहा: [[rc://*/tw/dict/bible/kt/grace]] आणि [[rc://*/tw/dict/bible/kt/believe]])
### ज़ीउस आणि हर्मीस
रोमी साम्राज्यातील इतर राष्ट्रांनी अनेक भिन्न खोट्या देवतांची पूजा केली जी अस्तित्वात नाहीत. पौल आणि बर्णबा यांनी त्यांना ""जिवंत देवावर"" विश्वास ठेवण्यास सांगितले. (पहा: [[rc://*/tw/dict/bible/kt/falsegod]])
## या अध्यायामध्ये अन्य संभाव्य अनुवाद अडचणी
### ""आपण अनेक दुःखांद्वारे देवाच्या राज्यात प्रवेश केला पाहिजे.""
येशू त्याच्या शिष्यांना मारण्यापूर्वी म्हणाला की त्याच्या मागे येणाऱ्या प्रत्येकाला छळ सहन करावा लागेल. पौल वेगळ्या शब्दाचा वापर करून तीच गोष्ट बोलत आहे.