mr_tn/act/14/01.md

874 B

General Information:

इकुनियामधील पौल आणि बर्णबाची कथा पुढे चालू राहते.

It came about in Iconium that

येथे संभाव्य अर्थ आहेत 1) ""इकुनियामध्ये असे घडले की"" किंवा 2) ""नेहमीप्रमाणे इकुनियामध्ये

spoke in such a way

खूप शक्तिशाली बोलले. त्यांनी येशूविषयीचा संदेश सांगितला हे कदाचित उपयोगी ठरेल. वैकल्पिक अनुवादः ""येशूविषयीचा संदेश खूप शक्तिशालीपणे बोलले"" (पहा: rc://*/ta/man/translate/figs-explicit)