mr_tn/act/12/intro.md

1.7 KiB

प्रेषित 12 सामान्य टिपा

रचना आणि स्वरूप

बर्णबा शौलला तार्ससपासून परत आणत असताना आणि अंत्युखिया यरुशलेमकडून पैसे देत होते, तेव्हा हेरोद राजाशी काय घडले ते अध्याय 12 सांगतो (11: 25-30). त्याने मंडळीच्या अनेक नेत्यांना ठार केले आणि पेत्राला तुरुंगात टाकले. नंतर देवाने पेत्राला तुरुंगातून पळ काढण्यास मदत केली, तेव्हा हेरोदाने तुरुंगाच्या रक्षकांना ठार मारले, आणि मग देवाने हेरोदला ठार केले. या अधिकाराच्या शेवटल्या वचनामध्ये, लूक सांगतो की बर्णबा आणि शौल अंत्युखियाला परत कसे येतात.

या अध्यायातील महत्वाचे अलंकार

व्यक्तिमत्व

""देवाचे वचन"" असे बोलले आहे जसे की ती एक जीवित वस्तू आहे जी वाढून पुष्कळ बनू शकते. (पहा: [[rc:///tw/dict/bible/kt/wordofgod]] आणि [[rc:///ta/man/translate/figs-personification]])