mr_tn/act/12/01.md

1.7 KiB

General Information:

हे हेरोदाने मारलेल्या याकोबाबद्दलची पार्श्वभूमीची माहिती आहे. (पहा: rc://*/ta/man/translate/writing-background)

Connecting Statement:

हे प्रथम याकोबाच्या मृत्यूने आणि नंतर पेत्राच्या तुरुंगवासानंतर नवीन छळ सुरू होतो.

Now

हे गोष्टीचा एक नवीन भाग सुरु होतो. (पहा: rc://*/ta/man/translate/writing-newevent)

about that time

हे दुष्काळाच्या वेळेला संदर्भित करते.

laid hands on

याचा अर्थ हेरोद विश्वासणाऱ्यांना अटक करीत असे. आपण [प्रेषितांची कृत्ये 5:18] (../05/18.md) मध्ये हे कसे भाषांतरित केले ते पहा. वैकल्पिक अनुवादः ""अटक करण्यासाठी सैनिकांना पाठविले"" (पहा: rc://*/ta/man/translate/figs-idiom)

some who belonged to the church

केवळ याकोब आणि पेत्र निर्दिष्ट आहेत, जे यरुशलेममधील मंडळीचे हे नेते असल्याचे दर्शवितात. (पहा: rc://*/ta/man/translate/figs-explicit)

so that he might mistreat them

विश्वासणाऱ्यांना त्रास देण्यासाठी