mr_tn/act/11/27.md

12 lines
872 B
Markdown

# General Information:
येथे लूक अंत्युखियामध्ये एक भविष्यवाणी बद्दल पार्श्वभूमी माहिती सांगतो. (पहा: [[rc://*/ta/man/translate/writing-background]])
# Now
मुख्य कथेच्य-ओळमध्ये विराम चिन्हांकित करण्यासाठी हा शब्द वापरला जातो.
# came down from Jerusalem to Antioch
अंत्युखियापेक्षा यरुशलेम उंचीवर होते, त्यामुळे यरुशलेमला जाण्यापासून किंवा तेथून खाली येण्याविषयी इस्राएलांनी बोलणे सामान्य होते.