mr_tn/act/11/21.md

1.1 KiB

The hand of the Lord was with them

देवाचा हात त्याच्या शक्तिशाली मदतीचे प्रतीक आहे. वैकल्पिक अनुवादः ""देव त्या विश्वासणाऱ्यांना प्रभावीपणे उपदेश करण्यास सामर्थ्याने सक्षम करत होता"" (पहा: rc://*/ta/man/translate/figs-metonymy)

turned to the Lord

येथे ""परमेश्वराकडे वळले"" हे देवाच्या आज्ञेचे पालन करण्यास सुरवात करण्यासाठी एक रूपक आहे. वैकल्पिक अनुवाद: ""आणि त्यांनी त्यांच्या पापांचा पश्चात्ताप केला आणि प्रभूच्या आज्ञेचे पालन करण्यास सुरुवात केली"" (पहा: rc://*/ta/man/translate/figs-metaphor)