mr_tn/act/11/19.md

28 lines
2.0 KiB
Markdown

# Connecting Statement:
स्तेफनावर दगडफेकानंतर पळून गेलेल्या विश्वासणाऱ्यांशी काय घडले याविषयी लूक सांगतो.
# Now
हे या कथेमध्ये एक नवीन भागाची ओळख करून देते. (पहा: [[rc://*/ta/man/translate/writing-newevent]])
# those who had been scattered by the persecution that arose over Stephen spread
यहूद्यांनी येशूच्या अनुयायांचा छळ करण्यास सुरुवात केली कारण स्तेफनाने असे म्हटले होते आणि यहूद्यांना जे आवडत नव्हते ते त्यांनी केले. या छळामुळे, येशूच्या अनेक अनुयायांनी यरूशलेम सोडले आणि बऱ्याच वेगवेगळ्या ठिकाणी गेले.
# those ... spread
ते वेगवेगळ्या दिशेने गेले
# who had been scattered by the persecution
हे कर्तरी स्वरूपात भाषांतरित केले जाऊ शकते. वैकल्पिक अनुवाद: ""यहूद्यानी ज्यांचा छळ केला आणि त्यामुळे त्यांनी यरुशलेम सोडले"" (पहा: [[rc://*/ta/man/translate/figs-activepassive]])
# the persecution that arose over Stephen
स्तेफनाने काय केले आणि बोलले यामुळे छळ सुरु झाला
# only to Jews
विश्वासणाऱ्यांनी विचार केला की देवाचा संदेश यहूदी लोकांसाठी आहे, परराष्ट्रीयांसाठी नाही.